lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news, मराठी बातम्या

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत - Marathi News | Madhurani gokhale did a video shoot in the coord set The new look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत

Madhurani gokhale: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली; - Marathi News | Aai Kuthe Kay Kartein Promo Arundhati slapped Aniruddha while playing holi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली;

आशुतोषलाच रंग लावायचा अधिकार म्हणत अनिरुद्धच्या कानाखाली काढला जाळ ...

"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame Madhurani Prabhulkar new post in discussion about sad state of mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्.."; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत

मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करून खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली मधुराणी? ...

लहानपण देगा देवा...!! मधुराणी प्रभुलकरनं शेअर केला सेटवरचा छोट्या जानकीसोबतचा व्हिडीओ - Marathi News | God will give you childhood...!! Madhurani Prabhulkar shared a video with little Janaki on the sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानपण देगा देवा...!! मधुराणी प्रभुलकरनं शेअर केला सेटवरचा छोट्या जानकीसोबतचा व्हिडीओ

Madhurani Prabhulkar : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर छोट्या जानकीचा सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani gokhale shared emotional post after aashutosh death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

"आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाहीये, पण...", अरुंधतीची पोस्ट चर्चेत ...

"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते... - Marathi News | marathi actress Madhurani Prabhulkar says no one in her family watch Aai Kuthe Kay Kartein Marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

'आई कुठे काय करते' मालिका घरोघरी पाहत असतानाच मधुराणीच्या घरी मात्र ती लावली जात नाही. ...

'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte new promo netizens trolls badly to the scene of Ashutosh accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आई कुठे काय करते: आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली निर्माते, दिग्दर्शकाची शाळा ...

'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...' - Marathi News | The new promo of the serial Aai Kuthe Kya Kartein goes viral Ashutosh s death netizens furious comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...'

'आई कुठे काय करते'चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...