लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हनुमान

Lord Hanuman News in Marathi | हनुमान मराठी बातम्या

Lord hanuman, Latest Marathi News

तुमच्या राशीनुसार इष्टदेवता कोणती? उपासना-उपाय करा; भरघोस भरभराट लाभ, काही कमी पडणार नाही! - Marathi News | know which is the deity according to your zodiac sign to worship do these remedies you will get timeless abundant prosperity and immense benefits nothing will be lacking | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुमच्या राशीनुसार इष्टदेवता कोणती? उपासना-उपाय करा; भरघोस भरभराट लाभ, काही कमी पडणार नाही!

राशीनुसार कोणत्या इष्टदेवतेचे पूजन करणे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश, प्रगती, सुख, समृद्धी, भरभराट देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...

श्री रामदूताचा चमत्कार! २१ दिवस श्रद्धेने करा 'हा' उपाय आणि अनुभवा आयुष्यात सकारात्मक बदल - Marathi News | 12 Names of Hanuman: A 21-Day Resolution for Success & Protection | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्री रामदूताचा चमत्कार! २१ दिवस श्रद्धेने करा 'हा' उपाय आणि अनुभवा आयुष्यात सकारात्मक बदल

संकटमोचक हनुमान: झोपेतून उठल्यावर घ्या ही १२ नावे, २१ दिवसांत अनुभवाल सकारात्मक बदल; सूरवात कधी करावी तेही जाणून घ्या. ...

साडेसाती उपाय: शनी पिडेतून मुक्ती हवीय? मग हनुमानाला राईचे तेल वाहण्याआधी 'हे' वाचा! - Marathi News | Sade Sati Remedy: Want to get rid of the effects of Saturn? Then read 'this' before offering mustard oil to Hanuman! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :साडेसाती उपाय: शनी पिडेतून मुक्ती हवीय? मग हनुमानाला राईचे तेल वाहण्याआधी 'हे' वाचा!

अनेक भाविक हनुमानाला तेल वाहतात, पण त्यामागचे कारण आणि महत्त्व त्यांना माहीत असतेच असे नाही, ते आधी जाणून घ्या.  ...

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत - Marathi News | Hanuman Chalisa: Pending tasks will be completed! Try this effective 11-day Hanuman fast | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

Hanuman Chalisa: ११ दिवसांचे हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर त्याचा लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे, हा उपाय कसा करावा ते जाणून घ्या.  ...

२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल! - Marathi News | 2026 throughout year 5 zodiac sings have shani sade sati shani dhaiya should do some impactful remedies shani dev not spoil anything you will timeless prosperity and immense grace | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!

Shani Sade Sati Effect And Impact In 2026: २०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींवर शनिची वक्रदृष्टी कायम असणार आहे. साडेसाती किंवा शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकेल. नेमके काय करावे? जाणून घ्या ...

Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा! - Marathi News | Astro Tips: Want to reach the peak of progress in 2026? Start worshipping 'this' of Shendri Hanuman! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!

Astro Tips New Year: कुंडलीतील अग्नी तत्त्व बलवान असेल आणि आपल्या कष्टात ऊर्जा असेल तर ज्योतिष शास्त्रात पुढे दिलेल्या उपायाचा पुरेपूर लाभ होईल.  ...

सनी देओलला 'रामायण' युनिव्हर्सच्या पुढच्या सिनेमाचीही मिळाली ऑफर, काय आहे मेकर्सचा प्लॅन? - Marathi News | Sunny Deol has also received an offer for the next film in the Ramayana universe says musical film on lord hanuman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलला 'रामायण' युनिव्हर्सच्या पुढच्या सिनेमाचीही मिळाली ऑफर, काय आहे मेकर्सचा प्लॅन?

सनी देओलला आणखी एका पौराणिक सिनेमाची ऑफर आली आहे. ...

Astrology: आज सर्वार्थ सिद्धी योग; हनुमान कृपेने 'या' ५ राशींना मिळणार धन, यश आणि मोठी संधी! - Marathi News | Astrology: Today is Sarvarth Siddhi Yoga; With the grace of Hanuman, these 5 zodiac signs will get wealth, success and great success! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: आज सर्वार्थ सिद्धी योग; हनुमान कृपेने 'या' ५ राशींना मिळणार धन, यश आणि मोठी संधी!

Astrology: आज ९ डिसेंबर रोजी 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून येत आहे. हा योग सर्व कामे सिद्धीस नेणारा मानला जातो. मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित असल्याने, या योगामध्ये हनुमानाची कृपा खास करून काही राशींवर विशेष प्रमाणात राहील, ज्यामुळे त्यांना धन, यश ...