लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
मिशन 2024! माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांना BJP मध्ये मोठी जबाबदारी - Marathi News | BJP LokSabha Election | 3 veteran leaders of Congress along with former Chief Minister have given big responsibility in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024! माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांना BJP मध्ये मोठी जबाबदारी

2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे, पण भाजपने तयारी सुरू केली आहे. ...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके लढणार, अरुण नरकेंनी केलं जाहीर - Marathi News | Chetan Narake will contest from Kolhapur Lok Sabha constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके लढणार, अरुण नरकेंनी केलं जाहीर

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक ... ...

Loksabha Elections by polls: "कुठेही भांडण होत असेल तर मिटवायला अजिबात जाऊ नका, नाहीतर..."; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला - Marathi News | SP leader Shivpal Singh says do not get into any trouble otherwise police will arrest and torture you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भांडण होत असेल तर मिटवायला जाऊ नका, नाहीतर..."; कार्यकर्त्यांना अजब सल्ला

"अरेरावी, गुंडगिरी करू नका. कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली तरी सहन करा, पण..." ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha candidate of BJP, Balasaheb Bhegad gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हावरच तो उमेदवार लढेल ...

संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?; डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीपर्यंत चालण्याची शक्यता - Marathi News | The winter session of Parliament is not likely to be held in November, but is likely to be postponed. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?; डिसेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीपर्यंत चालण्याची शक्यता

संसदेच्या नव्या इमारतीत संपूर्ण हिवाळी अधिवेशन घेणे शक्य दिसत नाही. ...

केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी; बावनकुळेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट - Marathi News | Union Ministers responsible for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी; बावनकुळेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

राज्यातील इतर मतदारसंघांची जबाबदारी राज्यातील आठ केंद्रीय  मंत्र्यांवर सोपविली जाणार आहे. ...

भटके विमुक्त, तृतीयपंथींची नोंदणी ९ नोव्हेंबरपासून; लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मोहीम - Marathi News | Registration of third parties from November 9; Special Campaign for Lok Sabha Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटके विमुक्त, तृतीयपंथींची नोंदणी ९ नोव्हेंबरपासून; लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मोहीम

या मोहिमेदरम्यानच १ नोव्हेंबर २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण आणि तरुणींचीही मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. ...

Maharashtra Politics: BJPचा मेगा प्लान! मिशन २०२४साठी ३ लाख कार्यकर्त्यांना स्पेशल ट्रेनिंग; करेक्ट कार्यक्रम करणार - Marathi News | bjp big plan for next lok sabha election 2024 party will give training to nearby 3 lakh workers to answer oppositions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJPचा मेगा प्लान! मिशन २०२४साठी ३ लाख कार्यकर्त्यांना स्पेशल ट्रेनिंग; करेक्ट कार्यक्रम करणार

Maharashtra News: महाराष्ट्रातील १२ हजार कार्यकर्त्यांचा समावेश असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...