लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’ - Marathi News | Loksabha Election 2024: 'BJP will win more than 350 seats in 2024' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

Loksabha Election 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५०हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केला. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपद बनतील, असेही ते म्हणाले.  ...

JPC म्हणजे नेमके काय? अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांत मतभेद; काँग्रेस ठाम, NCP सावधान! - Marathi News | what is the meaning of jpc know about full form of jpc its work and authorities and why opposition demands enquiry on hindenburg adani group report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :JPC म्हणजे नेमके काय? अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांत मतभेद; काँग्रेस ठाम, NCP सावधान!

JPC म्हणजे काय? तिची स्थापन कशी केली जाते? कोणते अधिकार जेपीसीला असतात? आतापर्यंत किती वेळा जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे? जाणून घ्या... ...

लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास - Marathi News | 133 hours of work was decided in the Lok Sabha; 45 hours actually done, 88 hours wasted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास

दरदिवशी लोकसभेत सरासरी दोन तासांपेक्षा कमी कामकाज ...

Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई   - Marathi News | trupti desai said if bjp gives candidature 100 percent will fight lok sabha election 2024 from baramati contituacany | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई

Maharashtra News: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि तृप्ती देसाई यांच्यात निवडणुकीवेळी थेट लढत पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार? - Marathi News | Uddhav Thackeray group of Shiv Sena will help Raju Shetty for Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र ...

तिसऱ्या आठवड्यातही तिढाच; लोकसभेत गदारोळामध्ये एक विधेयक विनाचर्चा पारित - Marathi News | The same in the third week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या आठवड्यातही तिढाच; लोकसभेत गदारोळामध्ये एक विधेयक विनाचर्चा पारित

गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज एकदा स्थगित केल्यानंतर दुपारी १२.३५ वाजता दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. ...

मोहम्मद फैजल यांना दोन महिन्यातच खासदारकी परत मिळाली; राहुल गांधींकडे काय पर्याय..? - Marathi News | Mohammad Faizal regained MP within two months; What option does Rahul Gandhi have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद फैजल यांना दोन महिन्यातच खासदारकी परत मिळाली; राहुल गांधींकडे काय पर्याय..?

राज्याबाहेरील राष्ट्रवादीचे एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना बुधवारी खासदारकी परत मिळाली. आता या प्रकरणाशी राहुल गांधींचे प्रकरण जोडले जात आहे. ...

Girish Bapat :पुण्यातील भाजपचा आधारस्तंभ हरपला; भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन - Marathi News | Senior BJP leader pune mp Girish Bapat passed away five time kasba mla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजपचा आधारस्तंभ हरपला; भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन

शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते... Pune MP Girish Bapat passed away, former kasba mla girish bapat, pune lok sabha mp girish bapat passed away ...