पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ... ...
लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले. ...
मागील विधानसभा निवडणुकानंतर भाजपाने नांदेडात फोडाफोडीचे राजकारण केले़ त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करीत भाजपाचे कमळ हाती धरले होते़ ...
रामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. ...
पंढरपूर : काँग्रेसबरोबर आम्ही बोलणी केली, पण आम्हाला त्यांनी गृहित धरलेच नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेड आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ... ...
तिकीट कुणालाही मिळो आम्ही यावेळी विजयश्री खेचून आणणारच ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढाऱ्यांची विविध कार्यालयांतील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्हा परिषद, नगरपालिका अशा राजकीय गप्पांचा आखाडा रंगविणाºया ठिकाणीही पुढारी चुकूनच आला तर पहायला मिळत आहे. ...
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय मंडळीची छायाचित्रे असलेल्या बहुतांश होर्डिंग्ज आज हटविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र बसेसवर अजूनही पुढाऱ्यांच्या छायाचित्रासह जाहिराती झळकत असल्याचे दिसून येत आहे. ...