लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
PM Narendra Modi Speech Live: वो अब चल चुके है... वो अब आ रहे है...; नरेंद्र मोदींचा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला - Marathi News | PM Narendra Modi Speech Live: Prime Minister Narendra Modi criticized Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वो अब चल चुके है... वो अब आ रहे है...; नरेंद्र मोदींचा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला

PM Narendra Modi Speech Live: नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.  ...

Rahul Gandhi In Lok Sabha: “क्रांतिकारी काम...”; लोकसभेतील भाषणानंतर संजय राऊतांनी केले राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut praised congress rahul gandhi after speech in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“क्रांतिकारी काम...”; लोकसभेतील भाषणानंतर संजय राऊतांनी केले राहुल गांधींचे तोंडभरुन कौतुक

Rahul Gandhi In Lok Sabha: राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना अदानी समूहावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ...

लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा विजय होणार; CM योगी आदित्‍यनाथ यांचा दावा - Marathi News | CM Yogi Adityanath | BJP's biggest win in Lok Sabha elections; Claimed by CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा विजय होणार; CM योगी आदित्‍यनाथ यांचा दावा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ...

आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण - Marathi News | I will Support Chandrakant Khair for next Lok Sabha, and I will contest Assembly; Harshvardhan Jadhav's claim sparks discussion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण

मागील लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे पराभव झाल्याचा चंद्रकांत खैरे यांचा आरोप ...

Maharashtra Politics: नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती - Marathi News | Maharashtra Politics: Will Narayan Rane contest the Lok Sabha elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? अशी आहे भाजपाची रणनीती

BJP : १८ केंद्रीय मंत्र्यांपैकी किमान १० जणांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यात राणे, आठवले यांची नावे आहेत. ...

Maharashtra Politics: “तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction over lok sabha 2024 survey and challenges cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व्हे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात असल्याने त्यांना तो नकोय, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Sharad Pawar Live: “विरोधकांना एकत्र आणणार; राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over lok sabha election 2024 survey and he claims that bjp will not get majority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधकांना एकत्र आणणार; राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत”

Sharad Pawar Live: विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले. ...

2024 मध्ये दक्षिणेतील 'या' राज्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार PM मोदी? प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण! - Marathi News | bjp focus south india politics PM Modi will enter the election fray from tamil nadu lok sabha in 2024 State president's statement sparked discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये दक्षिणेतील 'या' राज्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार PM मोदी? प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण!

आतापर्यंत अभेद्य असलेल्या दक्षिण भारतासाठी भाजप कंबर कसून कामाला लागला आहे. ...