लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
निधी खर्च करण्यात महाराष्ट्र, कर्नाटकचे खासदार अव्वल; एवढा मिळतो निधी - Marathi News | MPs from Maharashtra, Karnataka top in spending funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधी खर्च करण्यात महाराष्ट्र, कर्नाटकचे खासदार अव्वल; एवढा मिळतो निधी

उत्तर प्रदेश, केरळ पिछाडीवर; प्रत्येक खासदाराला मिळतो ५ कोटींचा निधी ...

सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल  - Marathi News | fate of small parties will be determined in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल 

देशातील छोटे पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. भाजपसोबत राहणारे व भाजपच्या विरोधात लढणारे अशा दोन्ही प्रकारच्या छोट्या पक्षांची यावेळी मोठी कसोटी आहे. गोव्यातही तोच अनुभव आहे. निवडणूक जवळ आली की, चित्र अधिक स्पष्ट होईल. ...

आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मोदी सत्ता राखणार की विरोधक बाजी पलटवणार, सर्व्हेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | If the Lok Sabha elections are held today, will Narendra Modi retain power or will the opposition turn the tables, shocking statistics have come out from the survey. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणूक झाल्यास मोदी सत्ता राखणार की विरोधक बाजी पलटवणार, धक्कादायक आकडेवारी

Loksabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारही विरोधकांकडून एकापाठोपाठ एक करण्यात येत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले आहे.अशा परिस्थितीत आज निवडणूक झाल्यास त्यात कोण बाजी मारेल, कुणाचं पारडं जड ठरेल, या ...

अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार? - Marathi News | Ahmednagar Prof Ram Shinde wants to contest Lok Sabha 2024 incumbent What will happen to Sujay Vikhe Patal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार?

विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे आता काय होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. ...

Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’ - Marathi News | Loksabha Election 2024: 'BJP will win more than 350 seats in 2024' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

Loksabha Election 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५०हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केला. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपद बनतील, असेही ते म्हणाले.  ...

लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास - Marathi News | 133 hours of work was decided in the Lok Sabha; 45 hours actually done, 88 hours wasted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ठरले हाेते १३३ तास काम; प्रत्यक्षात झाले ४५ तास, वाया ८८ तास

दरदिवशी लोकसभेत सरासरी दोन तासांपेक्षा कमी कामकाज ...

Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई   - Marathi News | trupti desai said if bjp gives candidature 100 percent will fight lok sabha election 2024 from baramati contituacany | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई

Maharashtra News: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि तृप्ती देसाई यांच्यात निवडणुकीवेळी थेट लढत पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार? - Marathi News | Uddhav Thackeray group of Shiv Sena will help Raju Shetty for Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र ...