लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार - Marathi News | Thane, Kalyan, or Bhiwandi? Women MP in 2029 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार

पुरुष खासदारांची शेवटची निवडणूक, अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

"राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल", लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर PM मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | Women's participation in the political process will increase PM Modi's reaction after the passage of the Women's Reservation Bill in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील.  ...

वायनाड, हैदराबाद रिझर्व्ह झालं तर...; लोकसभेत अमित शाह यांचा राहुल गांधींवर थेट निशाणा  - Marathi News | if Wayanad, Hyderabad be reserved Amit Shah directly targets Rahul Gandhi in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड, हैदराबाद रिझर्व्ह झालं तर...; लोकसभेत अमित शाह यांचा राहुल गांधींवर थेट निशाणा 

या विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, या विधेयकाची तत्काळ अंमलबजावणी केली जाऊ शकते. यासाठी नवीन जनगणना आणि परिसीमनाची आवश्यकता नाही. ...

4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार - Marathi News | Congress government in 4 states, but no OBC secretary; BJP's counterattack on rahul gandhi remark obc bureaucrats in government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे. ...

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत - Marathi News | Women's reservation bill passed in Lok Sabha, 454 votes in support and 2 votes against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, समर्थनार्थ ४५४ तर विरोधात २ मत

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर विधेयकाच्या बाजुने ४५४ जणांनी मतदान केले ...

"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती - Marathi News | Women Reservation: "Congress supports Women's Reservation Bill", Sonia Gandhi's statement in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती

Women Reservation: मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विदेयक मांडले, त्यावर आज सात तास चर्चा होणार आहे. ...

आम्ही महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहोत, पण...; मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Opposition parties held a meeting on women's reservation in Congress President Mallikarjun Kharge's hall. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने आहोत, पण...; मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्ट केली भूमिका

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक या विधेयकावर आपली मते मांडतील. ...

पहिल्या लोकसभेत अनसूयाबाई काळेंनी रचला पाया, चित्रलेखा भोसलेंनी कळस चढविला - Marathi News | In the first Lok Sabha, Anasuyabai Kale laid the foundation, Chitralekha Bhosle raised the culmination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या लोकसभेत अनसूयाबाई काळेंनी रचला पाया, चित्रलेखा भोसलेंनी कळस चढविला

आरक्षण नसतानाही लोकसभेत : दोन्ही महिलांना काँग्रेसकडून संधी ...