लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून रंगली राजकीय टोलवाटोलवी; विरोधक मात्र आक्रमक - Marathi News | It is being demanded that ordinary citizens should also be allowed to travel locally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून रंगली राजकीय टोलवाटोलवी; विरोधक मात्र आक्रमक

राज्य सरकारची सावध भूमिका ...

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना - Marathi News | Arrange to pass both doses of the vaccine; Bombay High Court instructs state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना

Local Train in Mumbai : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे वकील पावसकरांची मुंबई हायकोर्टाला विनंती केली. त्यावर पत्रकारांना अद्याप परवानगी नाही! म्हणून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. ...

Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Mumbai Local: Decision regarding local with a sense of responsibility; CM Uddhav Thackeray clarified the role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या काही दिवसांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. ...

सर्वसामान्यांनी किती सहन करायचं?; लोकल बंद असल्याने प्रवाशांचा संताप, चुली पेटणेही झाले बंद - Marathi News | Passengers have been suffering due to the closure of local train services for the last three months. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांनी किती सहन करायचं?; लोकल बंद असल्याने प्रवाशांचा संताप, चुली पेटणेही झाले बंद

मागील तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...

Mumbai Guidelines : मुंबईतील सर्व दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, लोकल प्रवासामध्ये शिथिलता नाही - Marathi News | Maharashtra Unlock : All shops in Mumbai open till 10 pm, local travel is not relaxed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Guidelines : मुंबईतील सर्व दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, लोकल प्रवासामध्ये शिथिलता नाही

Mumbai Guidelines : मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे ...

रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार - Marathi News | Chimukalya's foot slipped in the gap of the railway platform and ...; Vibrating type at Vasai Road station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार

चिमुकल्याला बाहेर काढले व  थेट धावत नजीकच्या रुग्णालयात त्या मुलाला दाखल केल्यानं  त्या मुलाचे प्राण बचावले आहेत. ...

Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Raj Thackeray : Raj Thackeray's letter to the Chief Minister uddhav thackeray regarding the local issues of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : मुंबईकरांच्या 'लोकल' प्रश्नाबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. ...

Local Train: वकिलांना तुर्तास लोकल प्रवासाची परवानगी नाहीच- उच्च न्यायालय - Marathi News | Advocates are not allowed to travel from local train at present - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Local Train: वकिलांना तुर्तास लोकल प्रवासाची परवानगी नाहीच- उच्च न्यायालय

Mumbai highcourt on local train travel: आम्ही टास्क फोर्सच्या वैद्यकीय सल्ल्यापलीकडे जाऊन कोणताही निर्णय घेऊन शकत नाही. ...