हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
लोकल, मराठी बातम्या FOLLOW Local, Latest Marathi News
९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने समिती गठित करून सविस्तर चौकशी अहवाल तयार केला. ...
गर्दीच्या वेळी लोकलच्या दारात उभे राहणे हा निष्काळजीपणा नसून अपरिहार्यता आहे, असे बजावत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाचे कान टोचले हे उत्तम झाले. ...
नवी मुंबईकरांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिले आहे. आता नेरुळ -उरण आणि बेलापूर -उरण पर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक्सवर दिली. ...
Mumbai Local Mega Block on Sunday: ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील ...
Mumbai Local Sunday Mega Block: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (०९ नोव्हेंबर २०२५) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. ...
Sunday Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक ...
Mumbai Central Line Local Train Update: वांगणी आणि शेलू रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने समोर येणाऱ्या लोकलवर दगड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...