लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

Video: सापाने केला लोकल प्रवास, प्रवाशांची उडाली पळापळ - Marathi News | mumbai local disrupted after snake found in titwala csmt local | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: सापाने केला लोकल प्रवास, प्रवाशांची उडाली पळापळ

ठाणे स्थानकात टिटवाळा ते सीएसएमटी लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली. ...

वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा - Marathi News | 9.50 lakh GB data used from mumbai local train station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा

डीजिटल इंडियात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कमी किमतीत आणि मोफत डेटा मिळविण्यासाठी मोबाईल इंटरनेट युजर्स नेहमीच प्रयत्न करत असत ...

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड - Marathi News | Police arrested Harbour Line Mobile Thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड

बुधवारी (1 ऑगस्ट) मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या टवाळखोरांना ताब्यात घेतलं आहे.  ...

धक्कादायक... डोंबिवलीत वृद्ध जोडप्याने एक्स्प्रेसखाली येऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocking ... Dombivli old couple committed suicide under the express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक... डोंबिवलीत वृद्ध जोडप्याने एक्स्प्रेसखाली येऊन केली आत्महत्या

कौटुंबिक त्रासातून विजय पावसकर आणि सविता पावसकर यांनी संपविला जीव  ...

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी ही टपोरी टोळी दिसल्यास पोलिसांना कळवा! - Marathi News | Report to the police if you see a troop in the local locality. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी ही टपोरी टोळी दिसल्यास पोलिसांना कळवा!

या व्हिडिओत दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत? याबद्दलची कोणतीही माहिती अदयाप समोर आलेली नाही ...

'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा' - Marathi News | NRC should be implemented in Mumbai and across the country says bjp mla Raj Purohit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा'

आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. ...

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | central railway down slow local running late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ...

Mega Block : मुंबईत आज तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | mega block on sunday 29 july 2018 in mumbai suburban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mega Block : मुंबईत आज तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

Mega Block : मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...