लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

Mega Block : मुंबईत आज तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | mega block on sunday 29 july 2018 in mumbai suburban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mega Block : मुंबईत आज तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

Mega Block : मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

नेरुळ-उरण रेल्वेची डेडलाइन पुन्हा हुकणार? - Marathi News |  Nerul-Uran Railway's deadline will be halted again? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळ-उरण रेल्वेची डेडलाइन पुन्हा हुकणार?

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक - Marathi News | The block on all three routes of the railway tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर भार्इंदर ते वसई रोड दरम्यान जम्बोब्लॉक ...

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Technical difficulties in local, traffic disrupted by Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

करीरोड-परळ दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

हिमायतनगर नगराध्यक्षपदी सेनेचे राठोड - Marathi News | Hathayatnagar Municipal Corporation President Rathod | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिमायतनगर नगराध्यक्षपदी सेनेचे राठोड

सहा दिवसांच्या नगरसेवक पळवापळवी घडामोडीनंतर अखेर शिवसेनेने बाजी मारली़ पुढील अडीच वर्षांसाठी कुणाल राठोड यांची नगराध्यक्षपदी निवड झाली़ ...

Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट - Marathi News | Lower Parel Bridge Closed: See how employees found their alternative way to office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट

लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-विद्याविहारदरम्यान तांत्रिक बिघाड - Marathi News | Technical failure on Kurla to Vidya Vihar, local traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-विद्याविहारदरम्यान तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या लेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. ...

सेलिब्रिटी घालणार रेल्वे प्रवाशांना साद...! - Marathi News | Celebrity celebrity train passengers ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटी घालणार रेल्वे प्रवाशांना साद...!

रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी जागरूकता अभियान; पश्चिम रेल्वे प्रशासनाचा अभिनव उपक्रम ...