Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Local body election, Latest Marathi News
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिथूनच छगन भुजबळांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदारांना संबोधित केले. ...
SIR In Goa: गोव्यात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. ...
शिरूरला प्रचारासाठी जात असताना घडली घटना ...
Local Body Election 2025 Maharashtra: मत देताना देवाभाऊचे १५०० रुपये लक्षात ठेवा. अशा भावाला विसरू नका, असे आवाहन भाजपा नेत्यांनी केले आहे. ...
Local Body Election 2025 Maharashtra: केवळ काही ठिकाणच्या मराठी मतांचा ठाकरे बंधूंना फायदा होईल, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. ...
Deputy CM Eknath Shinde: कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा, तो म्हणजे निलेश राणे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray News: मुंबईचे मराठीपण हे लोक हळूवारपणे मारत चालले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
- अपक्षांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली, मतदान नजीक येऊ लागल्याने प्रचाराने वातावरणही तापले, स्थानिक समस्यांचा मुद्दा प्रचारात पेटला, अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार, कार्यकर्तेही लागले कामाला ...