लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

कोल्हापुरात भरवस्तीत बिबट्या शिरला, पोलिसांसह चौघांवर केला हल्ला; बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार - Marathi News | Leopard that attacked four people including police in Kolhapur captured after three hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भरवस्तीत बिबट्या शिरला, पोलिसांसह चौघांवर केला हल्ला; बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार

बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले ...

पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले - Marathi News | Human-leopard conflict in Pune is intensifying day by day; Administration on alert mode to capture, 17 leopards caught | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८००३०३३ असा आहे ...

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी - Marathi News | Control room established at district level in wake of leopard attacks; Toll free number issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी

bibtya attack shirur जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. ...

Leopard Attack: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; गोमातेने उधळून लावला बिबट्याचा खेळ - Marathi News | The time had come, but the time had not come Mother Cow ruined the leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; गोमातेने उधळून लावला बिबट्याचा खेळ

चारा खाण्यासाठी शेतात बांधलेल्या गायींना गोठ्यात आणण्यासाठी गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला ...

Nanded: रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन, गावकऱ्यांचे रात्रभर जागरण - Marathi News | Nanded: Leopard sighted at the foot of Ratneshwari fort, villagers stay awake all night | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन, गावकऱ्यांचे रात्रभर जागरण

रविवारी रात्री एका वाहन चालकाने रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडीओ काढला होता. ...

Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे - Marathi News | Leopard's fear! A video that will make you tremble even though it is in captivity is out, 2 leopards caught in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे

बिबट्या आता गावच्या वेशिवर आला असल्याने वनविभागाने अवसरी बुद्रुक गावात सुद्धा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे ...

कोल्हापूर शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद, हल्ल्यात एकजण जखमी -video - Marathi News | Leopard enters Kolhapur city, one injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद, हल्ल्यात एकजण जखमी -video

शहरात एकच खळबळ उडाली ...

दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार - Marathi News | Terror! Leopard 'blocks' highway; Thrilling at night on Ashti-Ahilyanagar road | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार

आष्टीतील बिबट्याने रात्रीच्या अंधारात गाडीचा रस्ता अडवला, VIDEO व्हायरल ...