लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Two killed in tiger-leopard attack in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत

दोन ते तीन वर्षांनंतर गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. ...

भोळेवाडीतील बिबट्याची बछडे तीन दिवसानंतर आईच्या कुशीत, कॅमेऱ्यात घटना कैद - Marathi News | The leopard cub in Bholewadi was captured on camera three days later in his mother arms | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भोळेवाडीतील बिबट्याची बछडे तीन दिवसानंतर आईच्या कुशीत, कॅमेऱ्यात घटना कैद

तांबवे : भोळेवाडी येथील शिवारात शनिवारी ऊसतोड सुरू असताना कामगारांना अंदाजे २५ ते ३० दिवसांची बिबट्याची दोन बछडे आढळून ... ...

Viral Video: अजगराने हवेत केला बिबट्यावर हल्ला, पुढे जे झालं ते पाहुन होईल तुमचा थरकाप - Marathi News | python attacks leopard in air see what happens next video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजगराने हवेत केला बिबट्यावर हल्ला, पुढे जे झालं ते पाहुन होईल तुमचा थरकाप

या व्हिडिओमध्ये एक अजगर बिबट्यावर हल्ला करताना दिसत आहे (Leopard and Python Fight Video). व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. ...

बापरे..! बिबट जाऊन बसला झोपलेल्या महिलेच्या खाटेखाली! - Marathi News | My God ..! Leopard sat under the bed of the sleeping woman! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे..! बिबट जाऊन बसला झोपलेल्या महिलेच्या खाटेखाली!

Chandrapur News रात्रीच्या वेळी घरात शिरून महिला झोपलेल्या खाटेखाली बिबटाने ठाण मांडले. पहाटेच्या सुमारास ही बाब लक्षात येताच घरातील सदस्यांनी राखले प्रसंगावधान. ...

मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती - Marathi News | Marathwada-Vidarbha border leopard finally arrested; Fell into the well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती

मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्या अचानक पडला. ...

नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard killed in Nerlet sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

मृत बिबट्या मादी जातीचा असून सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत; तीन वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली - Marathi News | retwadi leopard attack 3 year old boy seriously injured kid in attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत; तीन वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली

घराबाहेर खेळत असताना बिबट्याने केला हल्ला... ...

आजोबाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नातवाचीही निघाली अंत्ययात्रा - Marathi News | The funeral procession of the grandson who came to the grandfather's funeral also started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आजोबाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नातवाचीही निघाली अंत्ययात्रा

आजोबाचा मृतदेह घरी असताना अशा बिबट्या हल्ल्याच्या विचित्र घटनेतून त्याच दिवशी आठ वर्षीय नातवाचाही मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली. ...