lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का - Marathi News | Electric shock to the driver who went to sleep on the ST stop due to heatstroke | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का

नागपूरच्या एसटी चालकावर लातुरात सुरु आहेत उपचार ...

अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | In Ahmedpur, the police team seized liquor worth four and a half lakhs; Five vehicles impounded, crime against 9 sellers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठी कारवाई ...

प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे - Marathi News | Administrative system ready, all facilities at polling stations-District Magistrate Varsha Thakur-Ghuge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औरादला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद - Marathi News | Aurad on the Maharashtra-Karnataka border recorded a high of 44.5 degrees Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औरादला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद

पूर्वेकडून आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सीमा भागातून उष्णतेच्या लाट येत असल्यामुळे या भागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. ...

लातूरात नीट परीक्षेला २७० विद्यार्थ्यांची अनुपस्थिती; २४ हजार ६१२ विद्यार्थी उपस्थित - Marathi News | Absence of 270 students in NEET exam in Latur 24 thousand 612 students present | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात नीट परीक्षेला २७० विद्यार्थ्यांची अनुपस्थिती; २४ हजार ६१२ विद्यार्थी उपस्थित

५४ केंद्रांवर परीक्षा सुरळीत : २४ हजार ६१२ विद्यार्थी उपस्थित ...

मुलीला नांदविण्यावरुन सासऱ्याचा खून; एका आराेपीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Father-in-law's murder due to girl's marriage dispute; An APR was sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीला नांदविण्यावरुन सासऱ्याचा खून; एका आराेपीला जन्मठेपेची शिक्षा

डाेक्यात लाकूड घालून केला होता खून, लातूर न्यायालयाचा निकाल... ...

Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या - Marathi News | Dam water Storage: The water storage of most of the dams of Latur, Dharashiv is at zero! find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या

तापमानाचा पारा वाढला असून धरणसाठ्यात बाष्पीभवन वाढले आहे. ...

हातभट्टी दारु अड्डयांवर विशेष पथकांच्या धाडी; जोरदार कारवाईत १५ जणांना अटक - Marathi News | raids by special teams on Hatbhatti Daru Adda; 15 people were arrested in strong action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातभट्टी दारु अड्डयांवर विशेष पथकांच्या धाडी; जोरदार कारवाईत १५ जणांना अटक

लातूर येथे गुन्हा अन्वेशन विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त ...