लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती - Marathi News | Crack near Masalga Medium Project; six doors opened, atmosphere of fear among citizens | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण ...

हुल दिल्याने एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरला, तर दूसरा ट्रक त्यावर धडकून उलटला - Marathi News | One of the trucks went down the road due to over taking, while the other truck overturned after hitting it | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हुल दिल्याने एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरला, तर दूसरा ट्रक त्यावर धडकून उलटला

बोरगाव काळे येथे दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प पडली होती ...

पाण्याचा अंदाज चुकला अन् मित्रांसाेबत नदीपात्रात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A youth who went swimming in the river with his friends drowned | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्याचा अंदाज चुकला अन् मित्रांसाेबत नदीपात्रात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

तरुण पाण्यात बुडाल्याची वार्ता गावात कळाल्यानंतर अनेक तरुणांनी नदीपात्रात पोहून शोध घेतला. ...

आधी दारू पाजली, नंतर रस्त्याच्या मध्यभागी सोडत भरधाव कारने उडवत तरुणाचा खून - Marathi News | First drinking alcohol, then killing a young man by leaving him in the middle of the road with a speeding car | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी दारू पाजली, नंतर रस्त्याच्या मध्यभागी सोडत भरधाव कारने उडवत तरुणाचा खून

युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन पुल पाण्याखाली; वाहतूक ठप्प, पशूधनासह शेतकरी अडकले - Marathi News | Two bridges on Maharashtra-Karnataka border under water; Traffic stopped, farmers with livestock were stuck | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन पुल पाण्याखाली; वाहतूक ठप्प, पशूधनासह शेतकरी अडकले

दोन नद्यांच्या संगमावर कर्नाटक सरकारने बांधलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचे एक गेट खराब झाल्याने वाहत्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. ...

Rain Alert : लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन - Marathi News | Rain Alert : Heavy rain warning in Latur district; A call for vigilance from the administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने लातूर जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Passenger crushed by bus at Aurad bus stand; A case has been registered against the driver in Pallis Thana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही. ...

नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख - Marathi News | Hello Udgirkar...how are you! Udgir's new identity will become 3 channels of FM radio | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख

एफएम असेल कानोकानी : भाषेलाही मिळणार नवसंजीवनी ...