लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

प्रसूतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू ! - Marathi News | Woman dies during treatment after delivery in udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रसूतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू !

उदगीर येथील घटना : सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर प्रकृती खालावली ...

व्हीएसआयकडून मांजरा साखर कारखान्याचा गौरव; उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | Manjara Sugar Factory honored by VSI; State Level Award for Outstanding Technical Performance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्हीएसआयकडून मांजरा साखर कारखान्याचा गौरव; उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

मांजरा कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी हा पुरस्कार स्वीकारला. ...

विलास साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक क्षमतेचा प्रथम पुरस्कार - Marathi News | 1st Award for Outstanding Technical Capability to Vilas Sugar Factory | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विलास साखर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक क्षमतेचा प्रथम पुरस्कार

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे सन्मान ...

सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर! - Marathi News | Now the responsibility of Anganwadis is on the shoulders of Gram Panchayats! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर!

सेविका, मदतनीसांचे आंदोलन : १८८६ अंगणवाड्यांचे कुलूप निघेना ...

कळंब, येरमाळा येथील जुगारावर पाेलिसांचा छापा - Marathi News | Police raid on gambling in Kalamba, Yermala | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब, येरमाळा येथील जुगारावर पाेलिसांचा छापा

या प्रकरणी तिघांविराेधात गुन्हा दाखल... ...

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Sentenced to life imprisonment for raping his own minor daughter | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

लातूरमधील जिल्हा परिषद शाळांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट - Marathi News | Structural audit of Zilla Parishad schools in Latur will be conducted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमधील जिल्हा परिषद शाळांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट दहा दिवसांत पूर्ण करा, असा आदेशही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीत दिला. ...

लातूरच्या न्यू काझी मोहल्ला परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा; कारणांचा मनपाला शोध लागेना - Marathi News | Impure water supply in New Qazi Mohalla area of Latur; The municipality did not find the reasons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या न्यू काझी मोहल्ला परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा; कारणांचा मनपाला शोध लागेना

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा ...