लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

घरफोडीतील दाेघांना अटक; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई - Marathi News | Two arrested in burglary; Two lakhs worth of goods seized, action of the team of Latur Sthagusha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीतील दाेघांना अटक; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई

अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला. ...

आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली - Marathi News | Asha Swayamsevak's strike slows pace of Ayushman Card | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली

ग्रामीण भागातील सेवेवर परिणाम ...

गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Sweetness of jaggery has increased, inflow of 600 quintals per day, farmers are relieved as the price has also increased | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुळाचा गोडवा वाढला; दररोज ६०० क्विंटलची आवक, भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते. ...

पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले - Marathi News | Fearing that the sugarcane would dry up due to lack of water, farmers turned towards Gurhala | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे. ...

शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात - Marathi News | Farmers in crisis! Farm pump power cut, standing sugarcane drying up; But factories will not take sugarcane | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ...

बंगळुरुमध्ये शहाजी राजेंचे स्मारक शासनाने उभारावे-  एम.जी. मुळे - Marathi News | Govt should build memorial of Chhatrapati Shahaji Raj in Bangalore- M.G. Muley | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बंगळुरुमध्ये शहाजी राजेंचे स्मारक शासनाने उभारावे-  एम.जी. मुळे

या मागणीसाठी छत्रपतींच्या वंशजांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके - Marathi News | A month in advance proposal for water; water shortage in winter in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके

जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या ...

सोयाबीन हमीभावापेक्षा कमी की जास्त? लातूरसह राज्यात आज असा मिळाला बाजार भाव - Marathi News | what is market rate of soyabean in Latur and Maharashtra, price of 1kg soyabean | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजार भाव

आजचे सोयाबीनचे बाजारभाव ( market rate of soyabean) जाणून घेऊ. लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज हमीभावापेक्षा कोणी जास्त भाव दिला, कोणी कमी दिला, त्याची माहिती जाणून घेऊ. ...