lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन हमीभावापेक्षा कमी की जास्त? लातूरसह राज्यात आज असा मिळाला बाजार भाव

सोयाबीन हमीभावापेक्षा कमी की जास्त? लातूरसह राज्यात आज असा मिळाला बाजार भाव

what is market rate of soyabean in Latur and Maharashtra, price of 1kg soyabean | सोयाबीन हमीभावापेक्षा कमी की जास्त? लातूरसह राज्यात आज असा मिळाला बाजार भाव

सोयाबीन हमीभावापेक्षा कमी की जास्त? लातूरसह राज्यात आज असा मिळाला बाजार भाव

आजचे सोयाबीनचे बाजारभाव ( market rate of soyabean) जाणून घेऊ. लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज हमीभावापेक्षा कोणी जास्त भाव दिला, कोणी कमी दिला, त्याची माहिती जाणून घेऊ.

आजचे सोयाबीनचे बाजारभाव ( market rate of soyabean) जाणून घेऊ. लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज हमीभावापेक्षा कोणी जास्त भाव दिला, कोणी कमी दिला, त्याची माहिती जाणून घेऊ.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १२ जानेवारी २४ रोजी लातूर बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची १२ हजार २१२ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी बाजारभाव ४४५० रुपये प्रति क्विंटल मिळाला, हा सरकारी हमीभावापेक्षा कमी आहे.  तर सरासरी ४७२० रुपये प्रति क्विंटल 

आज धुळे बाजारसमितीत हायब्रीड सोयाबीनला सरासरी ४१८० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. हिंगोली बाजारसमितीत लोकल सोयाबीनला ४५०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.

दरम्यान अंबड, काटोल या ठिकाणी सोयाबीनचे कमीत कमी बाजारभाव ४ हजाराच्या आतच राहिले. हमीभावापेक्षा हे बाजारभाव तब्बल ९०० ते हजाराने कमी असल्याचे दिसते.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे आजचे (१२ जानेवारी)  बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
शहादा---47445047114570
छत्रपती संभाजीनगर---28442545004462
कारंजा---4000455047304630
तुळजापूर---150470047004700
राहता---14460046654625
धुळेहायब्रीड19404545654180
अमरावतीलोकल7126455046504600
चोपडालोकल25400046994500
हिंगोलीलोकल690430047004500
अंबड (वडी गोद्री)लोकल53365146214345

लासलगाव

- निफाड

पांढरा430450047614740
जळकोटपांढरा424450048004651
लातूरपिवळा12212445047754720
अकोलापिवळा3590400046754600
यवतमाळपिवळा372430046104455
वाशीम - अनसींगपिवळा3000448046704550
पैठणपिवळा30440145644536
भोकरपिवळा5440144014401

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळा141440046004500
मुर्तीजापूरपिवळा1200445547004605
दिग्रसपिवळा430450046704645
गेवराईपिवळा114440045804525
नांदगावपिवळा17457046454625
चाकूरपिवळा20458147004636
मुरुमपिवळा235440045714486
सेनगावपिवळा246435046004500
नेर परसोपंतपिवळा592300047004525
उमरखेडपिवळा50460046504620
काटोलपिवळा185390046514450
सिंदीपिवळा58396044004290
सिंदी(सेलू)पिवळा752400046304450

Web Title: what is market rate of soyabean in Latur and Maharashtra, price of 1kg soyabean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.