लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

लडाखमधील नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर...; राहुल गांधींचे मोदी सरकारला आवाहन - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi says The citizens of Ladakh are giving a warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर...; राहुल गांधींचे मोदी सरकारला आवाहन

नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे. ...

NSA अजित डोवालांनी आखला अ‍ॅक्शन प्लॅन, मोदींचा लेह दौरा होता सिक्रेट मिशन - Marathi News | Modi's international politics during Leh tour, Ajit Doval's strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NSA अजित डोवालांनी आखला अ‍ॅक्शन प्लॅन, मोदींचा लेह दौरा होता सिक्रेट मिशन

लेह येथील सीमारेषेवर जाऊन मोदींना भारतीय सैन्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं. ...

...म्हणून मोदींच्या लेह दौऱ्याची दखल चीनला घ्यावीच लागेल! - Marathi News | India's war game and the problem of China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून मोदींच्या लेह दौऱ्याची दखल चीनला घ्यावीच लागेल!

चीन ही बलाढ्य सत्ता आहे आणि हटवादी देश आहे. मात्र कणखर लष्करी प्रतिकार ही भारताची शक्तीची भाषा आहे आणि त्याचा विचार चीनला करावा लागेल... ...

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले? - Marathi News | prime minister narendra modi visits nyoma in leh ladakh and talk with the Indian soldier | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया - Marathi News | India China Faceoff Chinese embassy reaction on pm Modi speech in Leh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लेह दौरा केला. येथे त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सद्य स्थितीचा आढावा घेला. यावेळी त्यांनी जवानांची हिंमतही वाढवली आणि चीनलाही इशारा दिला. ...

"पंतप्रधान युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातही जाऊ शकले नाही" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधान युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातही जाऊ शकले नाही"

भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही! - Marathi News | PM Narendra Modi wins heart of netizens by visiting leh ladakh to boost Indian Army | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!

नरेंद्र मोदींच्या लेह दौऱ्याने तरुण नेटकरी भारावलेत आणि त्यांनी मोदींना सॅल्यूट केलाय. ...

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान - Marathi News | Importance of nimoo for the India where PM Modi reached early in the morning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान