Latest ladakh News in Marathi | ladakh Live Updates in Marathi | लडाख बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 03:20 PM

  World Vadapav Day : मुंबईतील 'या' प्रसिद्ध वडापावची नक्की चव चाखा

 • 03:17 PM

  परभणी - ...यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन झेंडे राहणार; अजित पवारांनी जाहीर सभेत केली घोषणा

 • 03:11 PM

  5 वर्षात जो विकास केलाय तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली - मुख्यमंत्री

 • 02:58 PM

  कल्याण - टिटवाळा स्थानकात मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड, कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक विस्कळीत

 • 02:56 PM

  खामगाव-चिखली रोडवर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

 • 02:55 PM

  कल्याण - टिटवाळा स्टेशनजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली

 • 02:53 PM

  जळगाव - शहरातील मुख्यमंत्र्यांच्या सभेला दिड तास विलंब, अजूनही देवेंद्र फडणवीस सभास्थळी आले नाही, लोकं उकाड्याने हैराण

 • 02:46 PM

  मुंबई - सायन कोळीवाडा येथे ३७ वर्षीय पुरुषाने केली आत्महत्या

 • 02:43 PM

  यवतमाळ : जुन्या भांडणाच्या वादातून पुसदमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तीन आरोपींना शहर पोलिसांनी केली अटक, शहरात तणावपूर्ण शांतता.

 • 02:39 PM

  मुंबई - राज्यात आलेल्या पुराची कारणे शोधण्यासाठी सरकारकडून नेमली तज्ज्ञांची समिती

 • 02:32 PM

  पॅरिस - भारताशी फ्रान्सचं अतुट मैत्री, पॅरिसमधील भारतीयांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद

 • 02:25 PM

  ...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा

 • 02:11 PM

  दहशतवाद रोखण्यात अपयश, पाकिस्तानची काळ्या यादीत रवानगी

 • 02:10 PM

  जम्मू काश्मीर - नौशेरा विभागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद, राजीब थापा असे शहीद जवानाचे नाव

 • 02:02 PM

  यवतमाळ : बलात्काराच्या एका प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश-(१) टी.एस. अकाली यांनी शुक्रवारी तीन आरोपींना प्रत्येकी २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

All post in लाइव न्यूज़