केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे ...
मजुरांची माहिती प्रकल्पस्तरीय हेल्पलाईन कक्षाला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत ८४५९७८०६९९ किंवा ८६०५५०९६८३ या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. ...
राहाता तालुक्यातील जवळपास नऊ गावांमध्ये वीटभट्टीवर काम करणा-या १४०२ मजुरांना शुक्रवारी साईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. ...