लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला

Kurla, Latest Marathi News

बेस्ट बंद; प्रवाशांची पायपीट! कुर्ल्यात रिक्षाचालकांकडून दुसऱ्या दिवशीही लूट सुरूच - Marathi News | Best bus service closed in kurla station passengers faced problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बंद; प्रवाशांची पायपीट! कुर्ल्यात रिक्षाचालकांकडून दुसऱ्या दिवशीही लूट सुरूच

कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस दुर्घटनेनंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारीही बेस्टची सेवा बंद होती. ...

कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु - Marathi News | Shocking video showing gold bangles being removed from the hands of a deceased woman after the Kurla bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु

कुर्ला बस अपघातानंतर मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...

फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाले होते; बसचे चालक संजय मोरे यांचा दावा; नेमके काय घडले सांगण्यास नकार  - Marathi News | Had only one day of training; Bus driver Sanjay More's claim; Refused to say exactly what happened  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाले होते; बसचे चालक संजय मोरे यांचा दावा; नेमके काय घडले सांगण्यास नकार 

सात जणांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील मुख्य आरोपी चालक संजय मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे ...

प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर - Marathi News | CCTV Footage from inside the BEST bus that met with the accident in Kurla has viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर

कुर्ला बेस्ट बस अपघाताचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून बसप्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. ...

कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर! वाढती गर्दी, वाहतूक नियोजनाचा बोजवारा पुन्हा चर्चेत  - Marathi News | Kurla station traffic issue in spotlight after best bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर! वाढती गर्दी, वाहतूक नियोजनाचा बोजवारा पुन्हा चर्चेत

कुर्ला सीएसटी मार्गाचे रखडलेले रुंदीकरण, गर्दी नियंत्रणात उदासिनता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, वाहतूक नियोजनाचा बोजवारा ...

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे! - Marathi News | Arbitrary rickshaw pullers outside Kurla railway station 130 rupees fare for BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

बेस्ट बसच्या अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला. ...

जखमींवर सायनसह भाभा रुग्णालयात उपचार; काही रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | The injured were treated at Bhabha Hospital with Sion; Some patients are stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जखमींवर सायनसह भाभा रुग्णालयात उपचार; काही रुग्णांची प्रकृती स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्ट बस अपघातात जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. सायन, भाभा रुग्णालयात प्रत्येकी ... ...

कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Kurla Bus Accident: Reported by self call, but died during treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

विजय गायकवाड यांना समाजसेवेची आवड होती. निवृत्त  झाल्यानंतर त्यांनी आपल्या समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. ...