लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस! - Marathi News | Main Editorial Only 791 days left for the upcoming Simhastha Kumbh Mela in Nashik-Trimbakeshwar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!

कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन व व्यवस्थापन हा सर्वांत कळीचा मुद्दा ...

Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया? - Marathi News | mahakumbh changed my life why did Harsha Richhariya say this | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :“महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?

Harsha Richhariya : महाकुंभमध्ये सुरुवातीपासूनच हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आलं होतं. ...

महाकुंभातून फेमस झालेल्या मोनालिसाचं नवं गाणं येतंय, शूटिंगचे फोटो आले समोर - Marathi News | Mahakumbh Mela Viral Girl Monalisa New Song Jai Mahakal Coming Soon See Her Latest Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकुंभातून फेमस झालेल्या मोनालिसाचं नवं गाणं येतंय, शूटिंगचे फोटो आले समोर

महाकुंभातून फेमस झालेली मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे. ...

नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा? - Marathi News | Nahi hoga, nahi hoga... Kumbh mein bath nahi hoga? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?

प्रयागराजच्या महाकुंभानंतर गंगा शुद्धतेचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. नाशिकचा कुंभमेळा तोंडावर असताना गोदावरी प्रदूषणाचा वाद ऐरणीवर आहे. ...

HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर - Marathi News | Hi, Harsha, will you marry me?; Viral girl from Kumbh Harsha richhariya bold reply to Aslam proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर

हर्षाने हा ईमेल सार्वजनिक करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ...

Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?   - Marathi News | Simhastha Kumbh Mela Nashik: Roads in Nashik will be dazzling; Works worth Rs 2270 crore, which roads are included? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

Nashik Kumbh Mela Next: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांनी रस्त्याच्या कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात कोणत्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहेत? ...

महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं मेकअप करून पालटलं रुपडं, लूक पाहून नेटकरी नाराज - Marathi News | Viral girl Monalisa from Mahakumbh changed her look with makeup, netizens are upset by the look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं मेकअप करून पालटलं रुपडं, लूक पाहून नेटकरी नाराज

Viral Girl Monalisa: महाकुंभमधून व्हायरल झालेली मोनालिसा सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते आणि अनेक कार्यक्रमांमध्येही दिसते. ...

गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं - Marathi News | Shiv Sena Shinde faction Samadhan Sarvankar responded to Raj Thackeray criticism through banner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाने बॅनरमधून उत्तर दिलं आहे. ...