लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
गुड न्यूज: केरळमध्ये दाखल आता आमच्याकडे कधी? कोकणवासियांची पावसाच्या आगमनाची उत्कंठा शिगेला - Marathi News | Good news rain will arrive in Kerala Konkan residents are eager for the arrival of rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुड न्यूज: केरळमध्ये दाखल आता आमच्याकडे कधी? कोकणवासियांची पावसाच्या आगमनाची उत्कंठा शिगेला

आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...

Cyclone Biperjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची झपाट्याने वाढ! मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा - Marathi News | biperjoy cyclone and storm likely to hit mumbai and konkan areas of maharashtra in next 24 hours as its intensifies over south east arabian sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची झपाट्याने वाढ! मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकणात मान्सून अगोदर 'बिपरजॉय' चक्रीवादळ धडकणार आहे. ...

Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: If you listen to this melodious traditional aarti on Sankashti, you'll be sure to please Bappa too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: संकष्टीला 'ही' सुरेल पारंपरिक आरती ऐकाल, तर तुम्हीच काय तर बाप्पाही प्रसन्न होईल हे नक्की!

Sankashti Chaturthi 2023: कोकण गोवा पट्ट्यात बाप्पासाठी एक विशिष्ट पारंपरिक आरती म्हटली जाते; ७ जून रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर तुम्हीदेखील आवर्जून ऐका! ...

'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता! - Marathi News | Cyclone Biperjoy is likely to hit Konkan maharashtra in the next 48 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ...

मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी - Marathi News | Manish Kokre First in Konkan Board, Manish to become an IAS officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी

दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले ...

SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला - Marathi News | SSC Result 2023: Konkan Board 98.11 Percent Result, but the percentage has fallen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result 2023: कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

राज्यातील एकूण ९ मंडळामध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ...

बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना - Marathi News | Statewide fight now against Barsu Refinery formation of two committees konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसू रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी लढा, दोन समित्यांची स्थापना

बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक पातळीवर लढा सुरू आहे. त्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी बैठक झाली.  ...

कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर - Marathi News | tu chal pudha fame actress deepa parab share some village photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर

Deepa Chaudhari: दिपा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने अलिकडेच तिच्या कोकण दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ...