CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Kondhva, Latest Marathi News
आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे ...
Pune Katraj Accident: महिलेच्या पतीचे निधन झाले असून आता मुलगी एकटी राहिली आहे, तिच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ...
आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधसाठा मागवत असल्याचे व कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परीसरात नशेसाठी गोळ्या विक्री करत असल्याचे दिसून आलं ...
आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे ...
आरोपींनी दहशत माजवल्यामुळे नागरिक घाबरले, दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली ...
पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ...
रात्री आपली डय़ुटी संपल्यावर घरी दुचाकीने जात असताना कात्रज कोंढवा मुख्य रस्त्यावर कडेला अंधारात लघवीसाठी थांबले होते ...
मुलाच्या आईला मारहाण केल्यावर त्याने मध्यस्थी केली असता तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले ...