‘कुलगुरूंच्या पक्षपाती कृतीचा निषेध असो’, ‘प्रश्न, ठराव नाकारणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) अधिसभा सदस्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध केला. या सदस्यांनी ...
चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला. ...
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
चंद्रकांत कित्तुरेगेल्या आठवड्यात एका नातेवाइकाच्या निधनानिमित्त तीनवेळा इचलकरंजीला जायचा योग आला. त्या नातेवाइकाचे घर इचलकरंजीतील चावरे गल्लीत आहे. २० वर्षांपूर्वी या गल्लीतून ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा, कार अशा वाहनांची ये-जा होत असे. मात्र, सध्या ते ...
कोल्हापूर : महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या समोरच शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यात वर्चस्ववाद उफाळून आला. ...
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा ‘भीमवंदना ...
कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या ...
कोल्हापूर : पर्ल्स कंपनीच्या सील केलेल्या सर्र्व मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना एकरकमी पैसे द्यावेत, अशी मागणी गुंतवणूकदारांनी अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्या मेळाव्यात ...