लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के आयात-निर्यात थांबली - Marathi News | Kolhapur: Due to the increase in diesel prices, 50 percent of the import-export in the district has stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के आयात-निर्यात थांबली

डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्य ...

हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा - Marathi News | Water supply from Hamidwadkar to the factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हमिदवाडकरांना कारखान्यातून पाणीपुरवठा

म्हाकवे : पिण्याच्या पाण्यासाठी हमिदवाडा (ता. कागल) येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यातील पाचवीलाच पुजलेली वणवण लवकरच संपणार आहे.गावकऱ्यांनी एकजूट दाखवत लोकवर्गणीतून सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावरील हौदातून पाणी आणण्याचा निर्धार केला आहे. त्याला ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त का करू नये, विभागीय उपनिबंधकांची नोटीस - Marathi News | Kolhapur: Notice of departmental registrar, why should not sack the governing body of Gokul | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त का करू नये, विभागीय उपनिबंधकांची नोटीस

राज्य सरकारने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात वाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी ‘गोकुळ’ दूध संघाला नोटीस बजावली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत ३ मे रोजी म्हणणे सादर करण्य ...

कोल्हापूर : योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन - Marathi News | Kolhapur: Yogurt Dr. Dhananjay Gunde passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन

प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्य ...

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत - Marathi News | Through 1100 students of English Par. In schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शा ...

तळपत्या उन्हात ओळख परेड - Marathi News | Palladium Summer Introduction Parade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तळपत्या उन्हात ओळख परेड

कोल्हापूर : शहरात तापमानाचा पारा ४० च्यावर गेल्यांने अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी भर दुपारी तळपत्या उन्हात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल चार तास ओळख परेड घेण्यात आली. ओळख परेडच्या नावाखाली झालेल्या या सामुदायिक ‘श ...

कोल्हापूर : औदुंबर पाटील यांना पूर्ववत कागलला आणा, अन्यथा आंदोलन - Marathi News | Kolhapur: Revert to Audumb Patil to Kagla, otherwise the agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : औदुंबर पाटील यांना पूर्ववत कागलला आणा, अन्यथा आंदोलन

कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कागल शहरात कायदा व सुव्यवस्था चांगली राखली आहे. त्यांची नियमबाह्य झालेली बदली रद्द करून त्यांना पूर्ववत कागल येथे रुजू करावे, अशी मागणी कागलमधील नागरिकांनी मंगळवारी केली. ...

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश - Marathi News | Kolhapur: IPL cricket betting racket busted in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला. ...