लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा - Marathi News | Unity Movement for Varna Scheme: The announcement of city President Alka Swamy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे ...

‘चिकोत्रा’साठी जलतृप्ती लोकलढा : सर्वच ३५ गावांतून प्रतिसाद - Marathi News | Waterfalls for 'Chikotra': Response from all 35 villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चिकोत्रा’साठी जलतृप्ती लोकलढा : सर्वच ३५ गावांतून प्रतिसाद

म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नामुळे व्यथित झालेल्या किसान सभेने चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. ...

राष्ट्रपतींचा आदेश खुला करू शकतो पर्यायी शिवाजी पुलाचा मार्ग - Marathi News | The route of alternative Shivaji bridge can be opened by the President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रपतींचा आदेश खुला करू शकतो पर्यायी शिवाजी पुलाचा मार्ग

पंचगंगा नदीवरील बहुचर्चित पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग खुला करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अध्यादेश हा एक पर्याय समोर आला आहे. सर्वच पातळीवर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करूनही रखडलेल्या कामाला सुरुवात झालेली नाही. ...

कोल्हापूर : मराठा महासंघाची सोमवारी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’ - Marathi News | Kolhapur: On Maratha Mahasangh's 'Maratha Representative Council' on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मराठा महासंघाची सोमवारी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’

समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने मराठा प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे. ...

कोल्हापूर : शिवाजी पूलावरुन ‘कॅट आईज’ दाखवतो सुरक्षीत मार्ग - Marathi News | Kolhapur: 'Cats Eyes' shows safe passage from Shivaji bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी पूलावरुन ‘कॅट आईज’ दाखवतो सुरक्षीत मार्ग

रात्रीच्यावेळी शिवाजी पूल वाहनधारकांना सुरक्षीत वाटावा, योग दिशादर्शक म्हणून रहावा यासाठी शिवाजी पूलाचा रस्ता रात्रीच्यावेळीही आता वाहनाच्या प्रकाश झोतात परावर्तीत होऊन उजळून निघाला आहे. या पूलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १३०‘कॅट आईज’ हे रिप् ...

कोल्हापूर : स्पेशालिस्ट ओपीडीचा प्रारंभ लांबणीवर, ‘ईएसआयसी’ला सांकेतिक क्रमांकाची प्रतिक्षा - Marathi News | Kolhapur: Waiting Date for Specialist OPD, Waiting Code Number for ESIC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : स्पेशालिस्ट ओपीडीचा प्रारंभ लांबणीवर, ‘ईएसआयसी’ला सांकेतिक क्रमांकाची प्रतिक्षा

सांकेतिक क्रमांक (कोड नंबर) मिळाला नसल्याने राज्य कर्मचारी बिमा निगमच्या (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) कोल्हापुरातील स्पेशालिस्ट ओपीडीचा (विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग) कामगार दिनी होणारा प्रारंभ आता लांबणीवर पडला आहे. ही तांत्रिक स्वरुपा ...

कोल्हापूर : कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळ - Marathi News | Kolhapur: The Vice Chancellors will now get time for the University of Shivaji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळ

मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत ...

कोल्हापूर : मनपा प्रभाग समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी - Marathi News | Kolhapur: Election of Municipal Ward Committee Chairman on Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मनपा प्रभाग समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी

कोल्हापूर महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत. ...