सासणे मैदान येथील एका सराफी दूकानासमोर थांबलेल्या रिक्षा चालकासह प्रवाशाला तिघा लुटारुंनी दमदाटी करुन किंमती मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शनिवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
सदैव आपल्याबरोबर साथ देणारी सावली रविवारी दुपारी १ वाजून २९ मिनिटे आणि ११ सेकंद ते १ वाजून ३० मिनिटे व ४ सेकंदापर्यंतच्या या कालावधीत सावलीने आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडली. हा खगोलशास्त्रीय अनुभव कोल्हापुरातील अनेकांनी झिरो शॅडो अर्थात शून्य सावली ...
कोल्हापूर : साखरेचे दर पडल्याने ‘एफआरपी’चा प्रश्न गंभीर बनला आहे. एकूणच, साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन ‘एफआरपी’प्रमाणे साखरेचीही ...
कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी ...
संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...
राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना प्रतिमा सुधारण्याचे आणि पक्षातील गटबाजी संपविण्याच्या या दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ...