चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.देशात यंद ...
एका दिवसात वाहन चालविण्याचे लायसेन्स व वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे आर. सी. बुक व वाहनाचा क्रमांक त्याच दिवशी सायंकाळपर्यंत वाहनचालकाच्या हाती थेट मिळणार आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहीला. अधून-मधून काही वेळ उघडीप मिळत असल्याने नागरीकांना दिलासा मिळत होता, तर पंचगंगा नदीची कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी ही दोन फूटांनी कमी आली असून सायंकाळी २१ फूट होती. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरू असलेली पगारी पुजारी प्रक्रिया स्थगित करावी व पुजाऱ्यांचे अधिकार अबाधीत ठेवावेत यासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी दाखल केलेली याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कीमकर व न्यायाधीश सांबरे ...
वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाच्या (एनएसयुआय) कोल्हापुरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरूवारी येथे केली. ...