Next

बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 10:37 PM2018-06-28T22:37:26+5:302018-06-29T00:01:54+5:30

  - दतात्रय पाटील कोल्हापूर - म्हाकवे ता.कागल येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक व कर तोडण्याचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात ...

 - दतात्रय पाटीलकोल्हापूर - म्हाकवे ता.कागल येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक व कर तोडण्याचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. शतकोत्तर असणाऱ्या या परंपरेला विधायक झालर लाभली.पी-ढबाकचा सुर...हलगीचा कडकडाट...आकाशात झेपावणारे सुरबाण...सजवलेली बैलजोडी आणि गावकर्याच्या सळसळत्या चैतन्यात निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मुख्य मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती.