लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण - Marathi News | Kolhapur: 'Those' two lenders are not arrested yet, they have been lynching for interest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण

दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. ...

कोल्हापूर : शहीद पोलिसांची कुटुंबे भारावून गेली, कुटुंबीयांतील ८२ जण सहलीवर - Marathi News | Kolhapur: Families of Shaheed Police were overwhelmed, 82 families from Pilibhit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शहीद पोलिसांची कुटुंबे भारावून गेली, कुटुंबीयांतील ८२ जण सहलीवर

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शही ...

तवंदी घाटात गॅसचा टँँँकर उलटला-गॅस गळतीने वाहतूक ठप्प; महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा - Marathi News | Gas tank reverses in Tawandi Ghat-gas leakage traffic jam; Long range of vehicles on the highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तवंदी घाटात गॅसचा टँँँकर उलटला-गॅस गळतीने वाहतूक ठप्प; महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा

निपाणी नजीकच्या स्तवनिधी (तवंदी) घाटात कोचीनहून मुंबईकडे गॅस घेऊन जाणारा टँकर उलटला. टँकर उलटताच टँकरमधील गॅसची गळती सुरू झाली. ...

कोल्हापूर महापालिका, नेचर इन नीडमध्ये जुंपली , गुन्हा दाखलचा इशारा देताच अधिकारी नमले - Marathi News | Kolhapur municipal corporation, Nature in Need was arrested, officer was warned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका, नेचर इन नीडमध्ये जुंपली , गुन्हा दाखलचा इशारा देताच अधिकारी नमले

जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ...

एफआरपी वसुलीसाठी लेखा परीक्षकांची मदत: कारखानदारांत खळबळ - Marathi News |  Assistance of auditors for FRP recovery: Excavation at the factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एफआरपी वसुलीसाठी लेखा परीक्षकांची मदत: कारखानदारांत खळबळ

कोपार्डे : थकीत एफआरपीवर शेतकऱ्यांना व्याज देण्यासाठी साखर आयुक्तांनी कंबर कसली असून, आता यासाठी प्रादेशिक विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून देय व थकीत एफआरपी व थकीत एफआरप ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली - Marathi News | Kolhapur: Opening of the rain in the district, the city wool: still fifteen bunds are waterlogged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. ...

कोल्हापूर : स्कूल बसपाठोपाठ रिक्षांवरही कारवाईचा बडगा - Marathi News | Kolhapur: After the school bus, there is a need to take action against the races | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : स्कूल बसपाठोपाठ रिक्षांवरही कारवाईचा बडगा

प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक ...

कोल्हापूर : लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यास अटक - Marathi News | Kolhapur: In the case of a bribe, the arrest of Shinganapur's detention | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यास अटक

खरेदी केलेल्या प्लॉटचा सात-बारा उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यावर शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संशयित तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रा. रचनाकार हौसिंग सोसायटी ...