लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

इचलकरंजीत कामगाराचा खून - Marathi News | Ichalkaranjita Kamgarara murder | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत कामगाराचा खून

इचलकरंजी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त मित्रांनी येथील वहिफणी कामगाराचा खून केला. विजय जनार्दन सरदेसाई (वय २७, रा. स्वामी मळा, जवाहरनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रज ...

कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे आज रक्तदान शिबिर - Marathi News | Today Blood Donation Camp 'Lokmat' in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे आज रक्तदान शिबिर

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ परिवारातर्फे आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत शाहूपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ...

रेशन दुकानांत आता दुग्ध पदार्थ, खते, बियाणे, भाजीपालाही-गिरीष बापट - Marathi News | Ration shops now have dairy products, fertilizers, seeds, vegetables - Girish Bapat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेशन दुकानांत आता दुग्ध पदार्थ, खते, बियाणे, भाजीपालाही-गिरीष बापट

रेशन व्यवस्थेतील बायोमेट्रिक प्रणालीमुळे राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असून, ती तातडीने रद्द करण्यात आली आहेत. ...

राज्याच्या रेशन व्यवस्थेत आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ : गिरीश बापट - Marathi News | 'Kolhapur Pattern' in the state's ration system: Girish Bapat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्याच्या रेशन व्यवस्थेत आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ : गिरीश बापट

बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन व्यवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षणातील लातूर पॅटर्नप्रमाणे राज्यात रेशन व्यवस्थेमध्ये आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाईल, ...

साडेसोळा लाख टन साखर बाजारात येणार केंद्राकडून कोटा जाहीर : गत महिन्यापेक्षा साडेचार लाख टनांची कपात - Marathi News | Central Government announces quota of sugarcane sugar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साडेसोळा लाख टन साखर बाजारात येणार केंद्राकडून कोटा जाहीर : गत महिन्यापेक्षा साडेचार लाख टनांची कपात

देशात जुलै महिन्यात १६ लाख ५० हजार टन साखर बाजारात विक्रीसाठी खुली होणार आहे. याचा कारखानानिहाय कोटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ...

अंबाबाई मंदिर विकासकामांसाठी प्रतीक्षाच! दहा वर्षांपासून फक्त चर्चाच - Marathi News | Ambabai temple waiting for development works! Just talk for ten years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर विकासकामांसाठी प्रतीक्षाच! दहा वर्षांपासून फक्त चर्चाच

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरात होऊ घातलेल्या विकासकामांचा मुहूर्त आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता आहे ...

कोल्हापूर : ‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारी - Marathi News | Kolhapur: Submit your application for 'our government' by July 31: Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात ...

कोल्हापूर :पन्हाळा तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा - Marathi News | Kolhapur: Take disciplinary action against the Tehsildars of Panhala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :पन्हाळा तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा

साखर आयुक्तांनी आदेश देऊनही पन्हाळा तहसीलदारांनी वारणा साखर कारखान्यावर साखरजप्तीची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली. ...