लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

व्हॉटस् ॲपद्वारे वीज यंत्रणेच्या २०० तक्रारी, महावितरणकडून निकाली - Marathi News | 200 complaints of power system removed from MSEDCL | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हॉटस् ॲपद्वारे वीज यंत्रणेच्या २०० तक्रारी, महावितरणकडून निकाली

धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. ७)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात २०० ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. ...

वाद्यांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | An agitation in front of the Collector's office with the sound of musical instruments | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाद्यांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

गेल्यावर्षी महापूर आणि यंदा कोरोनामुळे वाद्य पथक व कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अन्य व्यवसायांप्रमाणे वाद्यपथकांनाही नियमावलीच्या अधीन राहून व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी बँड-बेंजो, सनई-चौघडा, तुतारी ...

कामगारांनी दारात हात धुतला अन्‌ झाली हाणामारी - Marathi News | Workers washed their hands at the door and there was a fight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कामगारांनी दारात हात धुतला अन्‌ झाली हाणामारी

बांधकाम कामगारांनी दारात हात धुतला, अन्‌ तेच निमित्त वादाचे ठरले. कामगारांना शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला लाथा-बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना करवीर तालुक्यातील केर्ले येथे घडली. यामध्ये दोघे जखमी झाल ...

संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावातून शाळा बंद करण्याचे धोरण - Marathi News | Policy to close schools from revised proposal of set recognition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावातून शाळा बंद करण्याचे धोरण

संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येण ...

आयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी - Marathi News | ITI's first round of admissions from Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी

शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड याद ...

महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा, प्लास्टिक गोळा - Marathi News | Collect three tons of waste, plastic in the sanitation campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा, प्लास्टिक गोळा

कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ७१ वा रविवार असून, सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्य ...

corona virus : मास्क हाय; पण हनुवटीला !शहरातील बहुतांश बाजारपेठा, परिसरांतील स्थिती - Marathi News | corona virus: mask hi; But on the chin! Most of the markets in the city, the situation in the area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : मास्क हाय; पण हनुवटीला !शहरातील बहुतांश बाजारपेठा, परिसरांतील स्थिती

कोल्हापूर शहरात कोरोना महामारीचा अक्षरश: कहर सुरू आहे. दिवसाकाठी पाचशे ते हजार लोक बाधित होत असून, त्यातून मृत्यूचे प्रमाणही धक्कादायक आहे. तरीसुद्धा अनेकजण विनामास्क, तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत आहेत; त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. ...

अभाविपचे यल्गार आंदोलन :परीक्षा शुल्काच्या माफीसाठी राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | Burning of state government statue for waiver of examination fee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभाविपचे यल्गार आंदोलन :परीक्षा शुल्काच्या माफीसाठी राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन

कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारास ...