विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या शिवाजी विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑफलाईऩ आणि ऑनलाईन या दोन्ही पर्यांयांच्या माध्यमातून दि. १ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याला विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवारी मान्यता दिली. या परीक्षांतील प्रश्नप ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या १३९ जणांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. आजअखेर ९४१ जणांकडून ९४ हजार २०० रुपये दंडाच ...
तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे अशा आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच ...
एकीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी पाझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत तरीही रूग्णालयात जागा मिळण्याची खात्री नसल्याने आणि उपस्थिती वाढतच चालल्यामुळे अखेर सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकार ...
राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्था ...
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ग्रामीण भागाप्रमाणेच कोल्हापूर शहरातही शुक्रवारपासून ते १८ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिकेत आज मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांच्या पुढाकाराने बै ...