केंद्र सरकारने शेतीविषयक तीन विधेयके मंजूर केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी साखर वाटप करून आनंद व्यक्त केला. शिये (ता. करवीर) येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत आनंदोत्सव साजरा केला. ...
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होत ...
शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने बारा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत बारा हजार ४३ रुग्ण झाले असून दिवसभरात ११७ नवे रुग्ण आढळून आले. या आजाराने २९३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सरकी तेलाच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ सुरू असून, किरकोळ बाजारात ११० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. भाजीपाल्याची आवक, दरदाम स्थिर असून कडधान्यांच्या दरांतही फारसा चढउतार दिसत नाह ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने सुरू असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमांची सांगता रविवारी हरी ओम नगर येथील वरद विनायक गणेश मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रमाने झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यां ...
कोल्हापूर शहरासह उपनगरातील घरगुती मैला सेप्टिक टाकी उपसा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी वरकमाईसाठी महापालिकेऐवजी खासगी ठेकेदारला प्राधान्य देत आहेत. खासगी टँकरसोबत सेटिंग असल्यामुळे एका फेरीमागे त्य ...