गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
मटक्याच्या गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पसार संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. अटक संशयित पंटर रोहित सोरपला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक ...
कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. ...
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...
कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व ...