लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर 'उत्तर'ची पोटनिवडणूक: आजोळच्या जनतेने माझा ‘शब्द’ खरा करून दाखविला-शरद पवार - Marathi News | Kolhapur North by election: People of Ajol made my word come true says Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची जनता जातीयवादी विचारांना कधीच थारा देणार नाही-शरद पवार

निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार हे सा. रे. पाटील स्मृती पुरस्काराच्यानिमित्ताने कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर हे माझे आजोळ असून या शहरातील जनता ही जातीयवादी विचारांना कधीच थारा देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. ...

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार - Marathi News | Rain, warning for next four days in the state; Storms of wind will blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

"२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील." ...

ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर - Marathi News | And. Gunaratna Sadavarten to be arrested at any time, hearing on pre-arrest bail application postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

कोल्हापूर : सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ... ...

खिद्रापूरच्या काेपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय, कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे प्राचीन मंदिराचे नुकसान - Marathi News | Decision to renovate Kapeshwar temple in Khidrapura | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खिद्रापूरच्या काेपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय, कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे प्राचीन मंदिराचे नुकसान

मंदिराचे पुरातन महत्त्व आणि दरवर्षी कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे होणारे या प्राचीन मंदिराचे नुकसान याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली. ...

कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती - Marathi News | Kolhapur North results: Fund to win the election by creating difficulties for the opposition candidate in the last two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. ...

शाहूंच्या पुरोगामी विचारांनेच कोल्हापूरसह देशाची प्रगती, शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The progress of the country including Kolhapur is due to the progressive thinking of Shahu, Faith expressed by Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूंच्या पुरोगामी विचारांनेच कोल्हापूरसह देशाची प्रगती, शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला विश्वास

पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा लढा शाहू महाराजांच्या काळापासून चालत आला आहे. चांगले ध्येय घेऊन काम सुरू केले की विरोध हा होतोच. ...

Sanjay Mandlik: कागल तालुक्यात जातीयवादाला रोखण्यासाठी आम्ही तिघे एकत्र - खासदार संजय मंडलिक - Marathi News | The three of us together to prevent racism, MP Sanjay Mandalik expressed his opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Sanjay Mandlik: कागल तालुक्यात जातीयवादाला रोखण्यासाठी आम्ही तिघे एकत्र - खासदार संजय मंडलिक

कोण कधी जन्माला आला, यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी दिला. ...

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल - Marathi News | Kolhapur police team arrives in Mumbai for arrest of Gunaratna Sadavarte | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

अँड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. ...