लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Chandrakant Patil: राष्ट्रवादीचे पुरोगामित्व केवळ सांगण्यापुरते, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | The progress of the NCP is only to say, Criticism of Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे-चंद्रकांत पाटील

समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करीत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. ...

Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली - Marathi News | BJP was formed before human beings were born on earth, Criticism of Jayant Patel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला. ...

Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा - Marathi News | NCP State President Jayant Patil took the school of NCP executive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा

शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला. ...

इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण - Marathi News | Congress plays Bhonga against fuel price hike in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण

कोल्हापूर : पेट्रोल , डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत ... ...

पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | One drowned in Someshwar lake at Panhala fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा गडावरील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असता मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली होती. ...

Gunaratna Sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू - Marathi News | Kolhapur: Adv. Gunaratna Sadavarten remanded in police custody till Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gunaratna Sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या ... ...

Hasan Mushrif: वाघाचे काळीज असेल तर भ्रष्टाचार बाहेर काढाच, हसन मुश्रीफांचे समरजित घाटगेंना आव्हान - Marathi News | Hasan Mushrif challenge to Samarjit Ghatge, Get rid of corruption | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif: वाघाचे काळीज असेल तर भ्रष्टाचार बाहेर काढाच, हसन मुश्रीफांचे समरजित घाटगेंना आव्हान

विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी स्वत:च्या आईचा वापर करणाऱ्या व्यक्तीबाबत न बोललेच बरे, असा टोलाही त्यांनी लगावला. ...

नऊ नगरपालिकांमध्ये होणार १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स, सहा तालुक्यांमध्ये प्रयाेगशाळा - Marathi News | 16 Urban Health Wellness Centers will be set up at nine municipalities in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नऊ नगरपालिकांमध्ये होणार १६ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स, सहा तालुक्यांमध्ये प्रयाेगशाळा

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर करण्यात आला असून तातडीने ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...