लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ - Marathi News | Fortified rice, not plastic in school nutrition diet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ

लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. ...

कोल्हापूर-तिरुपती व हुबळी-दादर एक्स्प्रेस १२ दिवस रद्द - Marathi News | Kolhapur Tirupati and Hubli Dadar Express canceled for 12 days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होणार, कोल्हापूर-तिरुपती व हुबळी-दादर एक्स्प्रेस १२ दिवस रद्

ऐन सुट्टीच्या हंगामात दोन्ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...

Gunratna Sadavarte: सोशल मीडियावर मेसेज व्हायरल, ..अन् पोलिसांची पळापळ - Marathi News | Let show Kolhapuri jerk to Gunaratna Sadavarte, Message goes viral on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gunratna Sadavarte: सोशल मीडियावर मेसेज व्हायरल, ..अन् पोलिसांची पळापळ

चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे वादग्रस्त बनलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. ...

कोरोनानंतर ह्रदयाशी 'गाठ'!, बाधितांच्या रक्तवाहिन्यांत गाठी; जगातील पहिली केस कोल्हापुरात - Marathi News | corona affected blood vessels, The world first case was found in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनानंतर ह्रदयाशी 'गाठ'!, बाधितांच्या रक्तवाहिन्यांत गाठी; जगातील पहिली केस कोल्हापुरात

कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला ही गोष्ट खरी असली तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मात्र यापुढेही स्वत:ला जपावे लागणार ...

Gokak Water Falls: ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा झाला प्रवाहित - Marathi News | Gokak Water Falls flowed in the summer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gokak Water Falls: ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा झाला प्रवाहित

ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना धबधबा पाहण्याची संधी मिळत आहे. ...

accident in kolhapur: अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्टबाईक चालवत दिली धडक; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | speeding minor boy hit by a sportsbike Death of a 6 year old child in Ichalkaranji city in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :accident in kolhapur: अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्टबाईक चालवत दिली धडक; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना बेकादेशीररीत्या मोटरसायकल दिल्या जात असल्याने संतापही व्यक्त होत आहे. ...

आता चंद्रकांतदादा हिमालयात जातील की 'घरी'?; ते कुठेच जाणार नाहीत, कारण... - Marathi News | Will Chandrakantdada go to the Himalayas or at home? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता चंद्रकांतदादा हिमालयात जातील की 'घरी'?; ते कुठेच जाणार नाहीत, कारण...

उत्तर कोल्हापुरात भाजपला विजय मिळाला नाही तर मी हिमालयात जाईन, असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. मात्र ते इथेच आहेत आणि कुठे जाण्याची शक्यताही नाही.  ...

Chandrakant Patil: राष्ट्रवादीचे पुरोगामित्व केवळ सांगण्यापुरते, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | The progress of the NCP is only to say, Criticism of Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे-चंद्रकांत पाटील

समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करीत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. ...