लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘मान्सून आला, महापूर येणार का ?’ - Marathi News | spacial article on Monsoon has come will there be a flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मान्सून आला, महापूर येणार का ?’

हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही. ...

video पन्हाळ्यावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी - Marathi News | Heavy rain on Panhala, lots of water from new Geo Grade roads | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पन्हाळ्यावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी

कोल्हापूर जिल्ह्यातही आज, शनिवारी सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ...

सासरच बनलं माहेर; यड्रावमध्ये सासू-सासऱ्यांनी केला विधवा सुनेचा पुनर्विवाह - Marathi News | Widow Sune remarried by in laws in Yadrav Shirol Taluka Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सासरच बनलं माहेर; यड्रावमध्ये सासू-सासऱ्यांनी केला विधवा सुनेचा पुनर्विवाह

मुलगा सुनीलचे चार वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. मुलाचे दुःख व सुनेचा संसार न झाल्याची भावना त्यांना सतत टोचत होती. यामुळे त्यांनी सुनेचे मतपरिवर्तन करत तिला पुनर्विवाह करण्यासाठी आग्रह धरला आणि यश आले. ...

धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका - Marathi News | MP Sanjay Mandlik criticizes Dhananyaj Mahadik for development work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका

हे सांगण्याची गरज एवढीच की आता झालेले खासदार सवयी प्रमाणे मी केले मी केले म्हणतील. ...

Mahadevrao Mahadik: देव संकटात आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल - महादेवराव महाडिक - Marathi News | Mahadik will be in trouble when God brings trouble says Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevrao Mahadik: देव संकटात आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल - महादेवराव महाडिक

कोणी मला काही म्हणो मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही ...

कोल्हापूर जिल्ह्यात एकाकी भाजपला खासदारकीचे टॉनिक, धनं'जय' रुपाने मिळाला 'हक्काचा माणूस' - Marathi News | Due to the victory of Dhananjay Mahadik the lone BJP MP in Kolhapur district is a tonic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात एकाकी भाजपला खासदारकीचे टॉनिक, धनं'जय' रुपाने मिळाला 'हक्काचा माणूस'

प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यात भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला. जिल्हा परिषदेत सत्ता आली. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप ‘बॅकफुट’वर आली. ...

Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला - Marathi News | Dhananjay Mahadik victory in Rajya Sabha elections after four defeats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला

राजकीय पटलावरील ताकदवान असणाऱ्या महाडिक कुटूंबाच्या राजकारणाला गेल्या काही वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र अखेर ही घरघर संपली. ...

'देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं', शहीद जवानाबद्दल अपशब्द वापरणारा ग्रामसेवक निलंबित - Marathi News | Insults about martyr Jawan Rishikesh Jondhale, Rajendra Davari Gram Sevak of Mumewadi in Ajra taluka suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं', शहीद जवानाबद्दल अपशब्द वापरणारा ग्रामसेवक निलंबित

काल, गुरुवारी ही घटना उघडकीस येताच एका रात्रीत चौकशी करून चोवीस तासांत हे निलंबन करण्यात आले. ...