लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्याचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा करावे, जोगेंद्र कवाडे यांची मागणी - Marathi News | Kolhapur district should be renamed Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj district, demand of Jogendra Kawade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा करावे, जोगेंद्र कवाडे यांची मागणी

Jogendra Kawade: कोल्हापूरचे नामकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जिल्हा असे करावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. ...

चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत - Marathi News | Heavy rain in Chandoli dam area, 9448 cusecs of water released from the dam, Many bridges went under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

सलग तीन दिवस अतिवृष्टी ...

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Flood situation in Kolhapur district, Two automatic gates of Radhanagari dam open; Shivaji University Exam Postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद ...

कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - Marathi News | Exams of Shivaji University postponed due to flood situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे. ...

Rain Update: कोकणात पावसाचे थैमान, नद्या-नाल्यांना पूर; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प - Marathi News | Heavy rains in Konkan, Gaganbawda-Kolhapur road blocked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Rain Update: कोकणात पावसाचे थैमान, नद्या-नाल्यांना पूर; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प

सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहणार ...

एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Kupwar police arrested suspended police Naik John Vilas Tivade who demanded a bribe of one crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती ...

कोल्हापूर: आजरा तालुक्यातील चित्रीसह चार प्रकल्प तुडुंब, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला - Marathi News | Four projects including Chitri in Ajra taluka kolhapur district completed 100 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: आजरा तालुक्यातील चित्रीसह चार प्रकल्प तुडुंब, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

प्रतिचेरापुंजी असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात १९० मि.मी. पाऊस ...

कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Kadavi dam in Shahuwadi taluka is 100 percent full, alert warning to riverside villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत ...