लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद - Marathi News | Kolhapur Intervention of outside organizations in Panhala Citizens observed shutdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांनी पाळला बंद

पर्यटनासाठी आलेल्या लोकांची बंदमुळे गैरसोय ...

अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार - Marathi News | Darshan will be closed in Ambabai temple next Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार

भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल ...

जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती' - Marathi News | Kolhapur's Kavita Chawla became the first millionaire in the 14th episode of Kaun Banega Crorepati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती'

याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. ...

दुर्देवी! गायीने तुडवल्याने शेतकरी ठार, जनावरांच्या गोठ्यात घडला प्रकार; कोल्हापुरातील परितेमधील घटना - Marathi News | A farmer was killed by being trampled by a cow, Tragic incident at Parite in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्देवी! गायीने तुडवल्याने शेतकरी ठार, जनावरांच्या गोठ्यात घडला प्रकार; कोल्हापुरातील परितेमधील घटना

अचानक गाय उधळली. गायीचा धक्का लागल्याने कारंडे हे जमीनीवर पडले, गायीने त्यांना पायाखाली अक्षरशा तुडवले. ...

राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा - Marathi News | Death threat from Rajesh Kshirsagar, Ravi Ingwale demanded action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश क्षीरसागरांकडून ठार मारण्याची धमकी, रवी इंगवलेंची कारवाईची मागणी; पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा

राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ...

कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा - Marathi News | Kolhapur extension: If forced we will take to the streets, Warning of Anti Extension Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा

जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला. ...

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन वाद, मेघराज राजेभोसलेंनंतर धनाजी यमकरांनीही जाहीर केली दुसरी तारीख - Marathi News | Controversy over election of All India Marathi Film Corporation After Meghraj Rajebhosale, Dhanaji Yamkar also announced the second date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन वाद, मेघराज राजेभोसलेंनंतर धनाजी यमकरांनीही जाहीर केली दुसरी तारीख

मेघराज हे महामंडळाचे अध्यक्ष नाहीत; त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली निवडणूक बेकायदेशीर आहे. दम असेल तर त्यांनी आम्ही जाहीर केलेली निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यमकर यांनी दिले. ...

कोल्हापूर विमानतळासाठी जमीन देतो, तिप्पट मोबदला द्या!, १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा दिला अर्ज - Marathi News | 146 account holders applied for the expected amount for land acquisition for Kolhapur airport expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळासाठी जमीन देतो, तिप्पट मोबदला द्या!, १४६ खातेदारांनी अपेक्षित रकमेचा दिला अर्ज

प्रशासन देत असलेला दर व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष मागणी याचा ताळमेळ जमत नसल्यानेच जमिनी ताब्यात घेण्याचा गुंता तयार झाला आहे. ...