लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

संक्रांतीची सुगडी करताना एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | youg men died of electric shock during Sankranti incense in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संक्रांतीची सुगडी करताना एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खुपीरे ता. करवीर येथील दुर्दैवी घटना. ...

Ambabai Kirnotsav: पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीस चरणस्पर्श - Marathi News | Ambabai Kirnotsav: On the first day sun rays touch Ambabai Murthy feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीस चरणस्पर्श

पाच दिवसांच्या या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. ...

Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट - Marathi News | Sharwari Mangave of Kolhapur met Congress leader Rahul Gandhi during Bharat Jodo Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट

भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला. ...

प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | An attempt to burn the birth father alive due to a property dispute, a shocking incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

वडील शौचालयात गेले असता दाराच्या खालच्या फटीतून पेट्रोलसारखा ज्वालाग्रही पदार्थ ओतून त्यास आग लावून जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...

कोल्हापुरातील चिखलीमधील तरुणाचा मित्रानेच केला खून, आरोपी स्वतःच पोलिसात झाला हजर - Marathi News | A young man from Chikhli, Kolhapur was killed by his friend | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील चिखलीमधील तरुणाचा मित्रानेच केला खून, आरोपी स्वतःच पोलिसात झाला हजर

अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. ...

दूधगंगेचे पाणी इचलकरंजीला देण्यास विरोध, कोल्हापूरच्या शिरोळमधील 'या' गावात कडकडीत बंद पाळून निषेध - Marathi News | Protest against giving water of Dudhganga to Ichalkaranji, strict shutdown in village of Shirol Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूधगंगेचे पाणी इचलकरंजीला देण्यास विरोध, कोल्हापूरच्या शिरोळमधील 'या' गावात कडकडीत बंद पाळून निषेध

दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ...

अंबाबाईचा उद्यापासून किरणोत्सव, मावळतीची सूर्यकिरणे करतात देवीचे चरणस्पर्श - Marathi News | Kironotsav of Ambabai from tomorrow, sunset sun rays touch the feet of the goddess | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईचा उद्यापासून किरणोत्सव, मावळतीची सूर्यकिरणे करतात देवीचे चरणस्पर्श

सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही शहरात वाढली आहे. त्यातच आता किरणोत्सव होत असल्याने हा भाविकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. ...

पन्हाळ्यावर निरीक्षणात आढळल्या ३७ पक्ष्यांच्या प्रजाती, बर्डस ऑफ कोल्हापूरच्या हिवाळी मोहिमेस प्रारंभ - Marathi News | 37 species of birds observed at Panhala, Birds of Kolhapur's winter campaign begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यावर निरीक्षणात आढळल्या ३७ पक्ष्यांच्या प्रजाती, बर्डस ऑफ कोल्हापूरच्या हिवाळी मोहिमेस प्रारंभ

आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित आणि २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद ...