लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना - Marathi News | And the angry farmer brought the bull to the village panchayat, incident in Kasarwadi in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

विशेष म्हणजे, काल गुरुवारी कासारवाडी गावची ग्रामसभा होती ...

Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता - Marathi News | Ambabai Kirnotsav: second day to the neck of Suryakarne Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता

थंडी व धुके असले तरी किरणांची तीव्रता चांगली ...

कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का - Marathi News | A two-wheeler worth 21 lakhs was burnt down in Kolhapur, the family of Chougule was shocked. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का

या घटनेने परिसरात उडाली एकच खळबळ ...

निवडणूक भीमा कारखान्याची अन् चर्चा मात्र कोल्हापूरच्या राजकारणाची...!!!  - Marathi News | The election is about Bhima factory and the discussion is about the politics of Kolhapur...!!! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक भीमा कारखान्याची अन् चर्चा मात्र कोल्हापूरच्या राजकारणाची...!!! 

पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील ६३ गावांमधील १९ हजार तीनशे सभासद असलेला हा कारखाना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी बनला आहे. ...

गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची याचिका - Marathi News | Awade's petition against Gayran encroachment campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची याचिका

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश ...

तब्बल २३ वर्षांनंतर... डॉ.प्रकाश शहापूरकर पुन्हा गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेत! - Marathi News | After almost 23 years Dr. Prakash Shahapurkar again in the power of Gadhinglaj Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तब्बल २३ वर्षांनंतर... डॉ.प्रकाश शहापूरकर पुन्हा गडहिंग्लज कारखान्याच्या सत्तेत!

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचा राजकीय वनवास अखेर संपला. ...

सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय - Marathi News | Garuda Mandap at Ambabai Temple in Kolhapur is crumbling | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत. ...

कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध - Marathi News | Thackeray faction of Shiv Sena opposes Har Har Mahadev film in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधातही जोरात घोषणाबाजी करण्यात आली. ...