लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार - Marathi News | Administrative action against Gokul failed, President Vishwas Patil counter attack on Shoumika Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे ...

Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश  - Marathi News | Trial audit of Gokul to continue, High Court orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश 

२४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे ...

क्षेत्र जोतिबा डोंगरावर वावर जत्रासाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी  - Marathi News | A large crowd of Navadapants for the Wawar Jatra on Jyotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्षेत्र जोतिबा डोंगरावर वावर जत्रासाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी 

वावर जत्राचे उखाणे, लग्न गोंधळांचे डवर आणि घुगुळांच्या ढोलांचे आवाज मंदिर परिसरात घुमू लागला ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या रात्री प्राणी गणना होणार, मचाणावरून निसर्गप्रेमी थरारक अनुभव घेणार  - Marathi News | An animal count will be held in the Sahyadri Tiger Reserve tomorrow on the night of Buddha Purnima | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या रात्री प्राणी गणना होणार, मचाणावरून निसर्गप्रेमी थरारक अनुभव घेणार 

दरवर्षी निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत बुद्ध पोर्णिमेच्या रात्रीस अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते ...

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय  - Marathi News | Paid leave for border workers for Karnataka assembly polls; Decision of Industries, Labor Department, Government of Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू ...

अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात येणार कूल कोट, उन्हाच्या चटक्यापासून भाविकांना मिळणार दिलासा  - Marathi News | Cool coat to be installed in Ambabai temple area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर परिसरात लावण्यात येणार कूल कोट, उन्हाच्या चटक्यापासून भाविकांना मिळणार दिलासा 

येता ७ ते ८ दिवसांमध्ये काम पूर्ण केले जाणार ...

कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक  - Marathi News | Youth abducted from property in Kolhapur murdered, Five people were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील मालमत्तेवरून अपहरण करून तरुणाचा खून, आईची सुटका; पाच जणांना अटक 

मामाच्या मुलानेच रचला कट ...

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड; हाळवणकरांची फेरनिवड, महेश जाधवांना बढती - Marathi News | Election of 14 people from Kolhapur district on the state executive of BJP; Halwankar re selected, Mahesh Jadhav promoted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड; हाळवणकरांची फेरनिवड, महेश जाधवांना बढती

जाधव यांच्या निवडीने शहरातील पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी ...