लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

तावरेवाडी येथील जवानाचा अपघाती मृत्यू; सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला - Marathi News | accidental death of jawan at tavarewadi who came home on leave | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावरेवाडी येथील जवानाचा अपघाती मृत्यू; सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला

अपघाती मृत्यू झाल्याने तावरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. ...

राजर्षी शाहू महाराज चरित्र आता रशियन, इटालियन भाषेत - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj's biography will now be published in Russian and Italian | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू महाराज चरित्र आता रशियन, इटालियन भाषेत

आतापर्यंत सहा भारतीय भाषांमध्ये आणि दोन विदेशी भाषांमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले ...

Kolhapur: एसटीच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर जखमी; वाकरे-दोनवडे मार्गावर झाला अपघात - Marathi News | Woman killed, husband seriously injured in collision with ST bus; The accident took place between Vakre and Donavade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एसटीच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर जखमी; वाकरे-दोनवडे मार्गावर झाला अपघात

एसटी बस चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेला जात मोटर सायकलने येणाऱ्या या पती-पत्नीच्या थेट अंगावर गेल्याने यात अरुंधती जागेवरच ठार झाल्या ...

विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने कडब्याच्या ट्रकला भीषण आग, पाडळी खुर्द येथील घटना - Marathi News | Kadaba truck caught fire at Padali Khurd after touching a power line | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने कडब्याच्या ट्रकला भीषण आग, पाडळी खुर्द येथील घटना

आगीत ट्रकसह कडबा बेचराख झाल्याने तीन लाखांचे नुकसान ...

महामार्गावर वेश्या व्यवसाय चालवणारा एजंट अटकेत; चार पीडित महिलांची सुटका - Marathi News | Agent running prostitution business on highway arrested; Rescue of four victims in kolapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्गावर वेश्या व्यवसाय चालवणारा एजंट अटकेत; चार पीडित महिलांची सुटका

यात कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...

कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा, फळविक्रेत्यांचे हातगाडे उलटवले; तणावाचे वातावरण - Marathi News | Hindutva march in Ichalkaranji to protest the incident at Herle in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा, फळविक्रेत्यांचे हातगाडे उलटवले; तणावाचे वातावरण

हेरले येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंच्या जनभावना दुखावल्या जात असल्याच्या याविरोधात मोर्चा ...

Kolhapur News: दफन केलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे शवविच्छेदन, पत्नीकडून घातपाताचा आरोप - Marathi News | Autopsy of buried body, allegation of manslaughter by wife, The incident at Herwad in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: दफन केलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे शवविच्छेदन, पत्नीकडून घातपाताचा आरोप

अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार ...

कोल्हापूरच्या रिक्षांनी पटकाविला ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’चा बहुमान, रोख २१ हजार व सन्मानचिन्ह देवून गौरव  - Marathi News | The rickshaw pullers of Kolhapur won the award of Ratnagiri Rickshaw Beauty and were awarded cash of 21 thousand and a medal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोल्हापूरच्या रिक्षांनी पटकाविला ‘रत्नागिरी रिक्षा सुंदरी’चा बहुमान, रोख २१ हजार व सन्मानचिन्ह देवून गौरव 

एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी ...