लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र - Marathi News | Conspiracy to make two lakh Bangladeshis Indian citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

किरीट सोमय्या यांचा आरोप : नागपुरातील बांग्लादेशींना शोधून कारवाई करण्याची मागणी ...

किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी - Marathi News | Kirit Somaya became an officer! Documents were inspected in Sillod without authority | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी

सोमय्या यांनी जवळपास ४५ मिनिटे सर्व फायली चाळल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासनावर कसलीच चौकशी न करता ४ हजार ७३५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला. ...

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Bangladeshis applied for birth certificates in Sillod; Kirit Somaiya alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...

रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार -किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा - Marathi News | Rohingyas will be found and sent back to Bangladesh: Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार -किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय नागरिकांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. ...

किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले... - Marathi News | Kirit Somaiya praised Pune; said about Bangladeshi infiltrators... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले...

राज्यात २०२४ मध्ये ६० हजार लोकांना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...

अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा - Marathi News | Scam of giving Indian citizenship to Bangladeshi Rohingyas in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा

किरीट सोमय्या : वाटप प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची मागणी ...

"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has filed a complaint against Congress Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ...

"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 'Is Sharad Pawar afraid to talk about Hindus?', Kirit Somaiya furious over vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

Maharashtra Assembly Election 2024: "शरद पवार अन् राहुल गांधींनी व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, लाज पाटली पाहिते." ...